सोशल मिडियाच्या
माध्यमातून फसवणूकीच्या घटना सतत वाढत आहेत. फसवणूककर्ते फसवणूकीचे वेगवेगळे फंडे
शोधून आपल्या जाळयात ओढून समोरच्या व्यक्तीची गोपनिय,आर्थिक फसवणूक करीत
असतात. सद्या सोशल मिडीयावरती यूअर फ्रेंड क्रेडिटेड १००० रूपये किंवा आय हॅव अॅन
इम्पॉर्टंट डिल फॉर यु मेल मी फॉर डिटेल्स अशा आशयाचा मजूराने धूमाकूळ घातला असून
या संदेशाने नागरीक संभ्रमात पडले आहे. तरी अशा मॅसेचमध्ये सूचित केलेले लिंकवरती
जाऊन ती लिंक डाऊन करू नये. असे केल्यास आपल्या स्मार्टफोनमधील गोपनीय माहिती लिक
होवू शकते. अशा फिशिंग मॅसेजपासून सावध रहा या मॅसेजनंतर आपणास काही दिवसानंतर
अज्ञात मोबाईल क्रमांकावरून कॉल आल्यास कुठल्याही प्रकारची बँक खात्याविषयी,एटीएम किंवा ओटीपी
शेअर करू नका.
सोशल मिडीयावरती काही दिवसांपासून अनेकांच्या स्मार्टफोनवरती तुमच्या मित्राने यूअर फ्रेंड क्रेडिटेड १००० रूपये किंवा आय हॅव अॅन इम्पॉर्टंट डिल फॉर यु मेल मी फॉर डिटेल्स अशा आशयाचे मॅसेज येत आहे. त्यासाठी लिंकवरती क्लिक करा अॅप डाऊनलोड करा असे सांगीतले जाते. असे मॅसेज प्राप्त झालेल्यांना खरोखरच आपल्या मित्राने पैसे पाठविले असू वाटते. त्यामुळे संबंधीत स्मार्टफोनधारक व्यक्ती त्या लिंक वर सांगीतल्याप्रमाणे स्टेप्स करतो. मात्र सदर मॅसेजमुळे आपली फसवणूक होवू शकते. असे सायबर एक्सपर्टचे तज्ञ सांगतात.
अशा लिंकवरती क्लिक केल्यास आपल्या स्मार्टफोनमधील संपूर्ण गोपनीय माहिती सायबर गुन्हेगारापर्यंत पोहचते. या माहितीच्या आधारे सायबर गुन्हगार आपल्या बँक खात्यातील पैसे काढण्यापर्यंत उपयोगी पडू शकतो. त्यामुळे अशा फिशींग मॅसेजवरती विश्वास ठेवू नका.

फिशिंग मॅसेज कुणाला आले
तर संबंधीत लिंकवरती क्लिक करू नका. लिंकवर क्लिक केल्यानंतर आपल्या स्मार्टफोनमधील
सूंपर्ण माहिती सायबर गुन्हेगार घेऊन आपली फसवणूक करू शकतात. त्यामुळे अशा
प्रकारच्या संदेशपासून सावधान रहा. अनोळखी मोबाईल क्रमांकावरून कॉल आल्यास बँक
खात्यासंबंधी किंवा ओटीपी,एटीएम विषयी माहिती शेअर करू नका. सचिन यादव,सहाय्यक पोलीस निरीक्षक साखरखेर्डा पोलीस स्टेशन
काय आहे फिशिंग
मॅसेज
गोपणीय माहिती,आर्थिक फसवणुकीसाठी
फिशींग मॅसेजचा मोठया प्रमाणात वापर करण्यात येतो. इंटरनेट,ईमेल,लिंक व्दारे
तुमच्या स्मार्टफोनमधील गोपणीय माहिती मिळवून आर्थिक फसवणुक केली जाते. आमिष दाखवून
फसवणूक केल्या जाते.
संतोष थोरहाते
पत्रकार तथा प्रेरणादायी व्याख्याता
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा