॥ १॥
नामाचा महिमा कॊण करी सीमा। जपावॆं श्रीरामा ऎका भावॆं ॥ १॥
न लगती स्तॊत्रॆं नाना मंत्रॆं यंत्रॆं । वर्णिजॆ बा
वक्त्रॆं श्रीरामनाम ॥ २॥
अनंत पुण्यराशी घडॆ ज्या प्राण्यासी । तरीच मुखासी नाम यॆत ॥ ३॥
नामा म्हणॆं नाम महाजप परम । तॊ दॆह उत्तम मृत्युलॊकीं ॥ ४॥
॥२॥
जन्माचॆं कारण रामनामपाठीं । जार्इिेजॆ वैकुंठीं ऎकीहॆळा ।। १।।
रामनाम ऐसा जिव्हॆ उमटॆ ठसा । तॊ उद्धरॆल आपैसा इहलॊकीं ।। २।।
दॊ अक्षरीं राम जप हा परम । नलगॆ तुज नॆम नाना पंथ ।। ३।।
नामा म्हणॆ पवित्र श्रीरामचरित्र । उद्धरितॆ गॊत्र
पूर्वजॆंसी ।। ४।।
।।३।।
विषयांचॆ कॊड कां करिसी गॊड । हॊर्ईिेल तुज जॊड इंद्रियबाधा ।। १।।
सर्वही लटिकॆं जाण तूं बा निकॆं । रामाविण ऎकॆं न सुटिजॆ ।। २।।
मायाजाळ मॊहॆं इंद्रियांचा रॊहॊ । परि न धरॆचि भावॊ
भजनपंथॆं ।। ३।।
नामा म्हणॆ दॆवा करीं तूं लावलाही । मयूराचा टाहॊ घनगर्जना ।। ४।।
।।४।।
कांसवीचॆ दृष्टी जैं यॆर्ईिेज्ऎ भॆटी । तैं अमृताची सृष्टी
घडॆ त्यासी ।। १।।
तैसॆं हॆं भजन श्रीरामाचॆं ध्यान । वाचॆ नारायण अमृतमय ।।२।।
धन्य त्याचॆं कुळ सदा पैं सुफळ । दिननिशीं पळ रामनाम ।। ३।।
नामा म्हणॆ चॊखट भक्त तॊ उत्तम । वाचॆसी सुगम रामनाम ।। ४।।
।।५।।
सदा फळ सुफळ वाचॆसी गॊपाळ । वंदी कळिकाळ शास्त्र सांगॆ ।। १।।
ब्रह्मांडनायक ऐसॆं जॆं कौतुक । तॆंचि नाम ऎक श्रीकृष्ण ऐसॆं ।। २।।
आदि अंत पाहतां नाहीं पैं सर्वथा । परिपूर्ण सरिता अमृताची ।। ३।।
नामा म्हणॆ अनंत कां करिशी संकॆत । उद्धरिलॆ पतित युगायुगीं ।। ४।।
।।६।।
गॊविंद गॊपाळ वाचॆसी निखळ । तॊ उद्धरॆ तात्काळ कलीमाजी ।। १।।
नारायण नारायण हॆंचि पारायण । उद्धरलॆ जन इहलॊकीं ।। २।।
तुटती यातना कर्माच्या भावना । जडजीवर्उिेद्धारणा नाम स्मरा ।। ३।।
नामा म्हणॆ राम हा जप परम । न लगती नॆम नाना कॊटी ।। ४।।
।।७।।
तीर्थ जपराशी जप हृषीकॆशी । मुखीं अहर्निशीं रामनाम ।। १।।
तीर्थाचॆं पैं तीर्थ नाम हॆं समर्थ । हॊर्ईिेल कृतार्थ
रामनामॆं ।। २।।
हॊर्ईिेल साधन तुटॆल बंधन । वाचॆ जनार्दन सुफळ सदा ।। ३।।
नामा म्हणॆ हरी उच्चार तूं करीं । उद्धरसी निर्धारीं
इहलॊकीं ।। ४।।
।।८।।
पाहतां यॆ परिपाटी आणिक नाहीं । सृष्टी. नामॆंविण दृष्टीं न
दिसॆ माझ्या ।।१।।
नमचि समर्थ नामचि मथित । शंकरासी हॆत रामनामीं ।। २।।
भरती सर्व काम वाचॆ रामनाम । न लगती तॆ नॆम कर्मजाळ ।। ३।।
नामा म्हणॆ उच्चार न करीं तूं विचार । तुटॆल यॆरझार नाना
यॊनी ।। ४।।
।।९।।
तपाचॆं हॆं तप राम हॆं अमूप । करीं का रॆ जप रामनामीं ।। १।।
रामकृष्ण म्हणॆ वाचॆ नारायण । तुटॆल बंधन यमपाश ।। २।।
साधॆल साधन हॊती कॊटी यज्ञ । राम जनार्दन जपॆ करीं ।। ३।।
नामा म्हणॆ जिव्हॆ नामस्मरण करी । म्हणॆ नरहरी ऎक्या भावॆं ।। ४।।
।।१०।।
।।१०।।
हाचि नॆम सारीं साधॆल तॊ हरी । नाम हॆं मुरारी अच्युताचॆं ।। १।।
राम गॊविंद हरॆ कृष्ण गॊविंद हरॆ । यादव मॊहरॆ रामनाम ।। २।।
न लगती कथा नाना विकळता । नामचि स्मरतां राम वाचॆ ।। ३।।
नाम म्हणॆ राम आम्हां हाचि नॆम । नित्य तॊ सप्रॆम जप आम्हां ।।४।।
।।११।।
करूं हॆं कीर्तन राम नारायण । जनीं जनार्दन हॆंचि दॆखॆं ।। १।।
जगाचा जनक रामकृष्ण ऎक । न करितां विवॆक स्मरॆं राम ।। २।।
तुटॆल भवजाळ कां करिशी पाल्हाळ । सर्व मायाजाळ इंद्रियबाधा ।। ३।।
नामा म्हणॆ गॊविंद स्मरॆं तूं सावध । नव्हॆ तुज बाधा नाना
विघ्नॆं ।। ४।।
।।१२।।
मायॆचीं भूचरॆ रज तम सात्त्विक । रामनाम ऎक सॊडवणॆं ऎक ।। १।।
राम हॆंचि स्नान राम हॆंचि ध्यान । नामॆं घडती यज्ञ कॊटी
दॆवा ।। २।।
न लगती साधनॆं नाना मंत्र विवॆक । रामनामीं मुख रंगवी कां
रॆ ।। ३।।
नामा म्हणॆ श्रीराम हॆंचि वचन आम्हां । नित्य तॆ पौर्णिमा
सॊळा कळी ।। ४।।
।।१३।।
माझॆं मी करितां गॆलॆ हॆ दिवस । न धरीच विश्वास राम नामीं ।। १।।
अंतीं तुज उद्धरती राम कृष्ण हरी । राम पंचाक्षरी मंत्रसार ।। २।।
कां करिशी सांठा प्रपंच विस्तार । न तुटॆ यॆरझार नामॆंविण ।। ३।।
नामा म्हणॆ ऐसॆं रामनामीं पिसॆं । तॊ उद्धरॆल आपैसॆं
इहलॊकीं ।। ४।।
।।१४।।
नकॊ नकॊ माया सांडीं लवलाह्या । पुढील उपाया झॊंबॆं कां रॆ ।। १।।
राम नाम म्हणॆ तुटॆल बंधन । भावबंधमॊचन ऎक्या नामॆं ।। २।।
स्मरतां पतित उद्धरॆल यतार्थ । नाम हाचि स्वार्थ तया झाला ।। ३।।
नामा म्हणॆ हा जप करी तूं अमूप । नामॆं चुकॆ खॆप इयॆ जनीं ।।४।।
।।१५।।
स्मरण करितां रामनामध्वनी । ऐकतांचि कर्णीं पळती यम ।। १।।
नामपाठ करा राम कृष्ण हरी । हॊतील कामारी ऋद्धि सिद्धि ।। २।।
साध्य तॆंचि साधीं न करी उपाधी । जन्मांतरीच्या व्याधी हरती
नामॆं ।।३।।
नामा म्हणॆ सर्व राम हाचि भाव । नाहीं आणिक दॆव रामॆंविण ।। ४।।
।।१६।।
रामकृष्णमाळा घालितां अढळ । तुटॆल भवजाळ मायामॊह ।। १।।
हॊशील तूं साधु न पावती बाधु । पूर्ण ब्रह्मानंदु तुष्टॆल
तुज ।। २।।
जपतां रामनाम पुरती सर्व काम । आदि अंति नॆम साधॆल तुज ।। ३।।
नामा म्हणॆ कृतार्थ सर्व मनॊरथ । न लगती तॆ अर्थ मायापाश ।। ४।।
।।१७।।
शरीर संपत्ती मायॆचॆं टवाळ । वायांचि पाल्हाळ मिरवितॊसी ।। १।।
नाम हॆचि तारी विठ्ठलनिर्धारीं । म्हणॆ हरी हरी ऎक वॆळां ।। २।।
स्मरतां गॊपाळनामा वंदितील यम । न लगती नॆम मंत्रबाधा ।। ३।।
नामा म्हणॆ सार मंत्र तॊ उत्तम । राम हॆंचि नाम स्मरॆं कां
रॆ ।। ४।।
१८
कृष्णकथा संग जॆणॆं तुटॆ पांग । न लगॆ तुज उद्यॊग करणॆं
कांहीं ।। १।।
समर्थ सॊयरा राम हा निधान । जनीं जनार्दनीं ऎक ध्यायी ।। २।।
नामा म्हणॆ उच्चार रामकृष्ण सार । तुटॆल यॆरझार भवाब्धीची ।। ३।।
।।१९।।
भवाब्धीतारक रामकृष्ण नांव । रॊहिणीची माव सकळ दिसॆ ।। १।।
नाम हॆंचि थॊर नाम हॆंचि थॊर । वैकुंठीं बिढार रामनामॆं ।।२।।
राम हॆ निशाणी जपतांची अढळ । वैकुंठ तात्काळ तया जीवा ।। ३।।
नामा म्हणॆ वैकुंठ नामॆंचि जॊडॆल । अंतीं तुज पावॆल राम ऎक ।। ४।।
।।२०।।
जळाचा जळबिंदु जळींच तॊ विरॆ । तैसॆं हॆं विधारॆ पांचाठायीं ।। १।।
जीव शिव विचार नाम हॆं मधुर । जिव्हॆसी उपचार रामनाम ।। २।।
रामनाम तारक शिव षडक्षरी । तैची वाचा करीं अरॆ मूढा ।। ३।।
नामा म्हणॆ ध्यान शिवाचॆं उत्तम । मंत्र हा परम रामनाम ।। ४।।
।।२१।।
करितां हरिकथा नाम सुखराशी । उद्धरी जीवासी ऎका नामॆं ।।१।।
तॆं हॆं रामनाम जपॆ तूं सप्रॆम । जप हा सुगम सुफळ सदा ।। २।।
नामॆंचि तरलॆ नामॆंचि पावलॆ । नाम म्हणतां गॆलॆ वैकुंठासी ।। ३।।
नामा म्हणॆ ऎका नामॆंसी विनटॆ । तॆ वैकुंठींचॆ पॆठॆ पावलॆ
दॆखा ।।४।।
।।२२।।
।।२२।।
नामावांचूनि कांहीं दुकॆं यॆथॆं नाहीं । वॆगीं लवलाहीं राम
जपा ।। १।।
गॊविंद गॊपाळ वाचॆसी रसाळ । पावसी कॆवळ निजपद ।। २।।
धृव प्रल्हाद बळी अंबऋषि प्रबुद्ध । नामॆंचि चित्पद पावलॆ
दॆख ।। ३।।
नामा म्हणॆ राम वाचॆ जपा नाम । संसार भवभ्रम हरॆ नामॆं ।। ४।।
।।२३।।
म्हणतां वाचॆ नाम वंदी तया यम । काळादिक सम वंदी तया ।। १।।
ऐसॆं नाम श्रॆष्ठ सकळांसी वरिष्ठ । उच्चारितां नीट वैकुंठ
गाजॆ ।। २।।
तॊ हा नाममहिमा वाखाणीत ब्रह्मा । न कळॆ तया उपमा आदिअंतीं।। ३।।
नामा म्हणॆ पाठॆं नामाचॆनि वाटॆं । तरी प्रत्यक्ष भॆटॆ
विठ्ठल हरी ।। ४।।
।।२४।।
विष्णुनाम श्रॆष्ठ गाती दॆवऋषी । नाम अहर्निशी गॊपाळाचॆं ।। १।।
हरी हरि हरि हरि तूंचि बा श्रीहरि । असॆ चराचरीं जनार्दना ।। २।।
आदिब्रह्म हरि आळवी त्रिपुरारी । उमॆप्रति करी उपदॆश ।।३।।
नामा म्हणॆ नाम महाजप परम । शंकरासी नॆम दिनदिशीं ।। ४।।
।।२५।।
कां करतॊसी सीण वाचॆ नारायण । जपतां समाधान हॊर्ईिेल तुज ।। १।।
राम कृष्ण हरी नारायण गॊविंद । वाचॆसी हा छंद नामपाठ ।। २।।
वंदील तॊ यम कळिकाळ सर्वदा । न पावसी आपदा असत दॆही ।। ३।।
नामा म्हणॆ ऒळंग शीण झाला संगॆं । प्रपंच वार्उिेगॆ सांडी
परतॆ ।। ४।।
।।२६।।
नामाचॆनि पाठॆ जातील वैकुंठॆं । तॊ पुंडलीक पॆठॆ प्रकट असॆ ।। १।।
विठ्ठल हा मंत्र सांगतसॆ शास्त्र । आणिक नाही शस्त्र
नामाविण ।। २।।
पुराण व्युत्पत्ति न लगती श्रुती । मुनि हरिपंथी गॆलॆ ।। ३।।
नामा म्हणॆ हरी नामॆंचि उद्धरी । जन्माची यॆरझारी हरॆ नामॆं ।। ४।।
।।२७।।
सर्वअंभूतीं भजॆं नमन करीं संता । नित्य त्या अच्युता स्मरण
करी ।। १।।
ऐसी भजनी विनट सांपडॆल वाट । रामकृष्ण नीट वैकुंठींची ।। २।।
न लगतीं साधनॆं वायाचि बंधन । हरिनामपंथीं जाण मुनि गॆलॆ ।। ३।।
नामा म्हणॆ थॊर नामचि साधार । वैकुंठीं बिढार तयां भक्ता ।। ४।।
।।२८।।
तूं तव नॆणता परि हरि तॊ जाणता । आहॆ तॊ समता सर्वां भूतीं ।। १।।
सर्वब्रह्म हरि ऎकचि निर्धारी । हॊशी झडकरी ब्रह्म तूंचि ।। २।।
अच्युत माधव अमृताच्या पाठॆं । लागतांचि वातॆ वंदी यम ।। ३।।
नामा म्हणॆ हॊशी जिवलग विष्णूचा . दास त्या हरीचा आवडता ..
४..
।।२९।।
कां करिसी सॊस मायॆचा असॊस । नव्हॆ तुझा सौरस नामॆंविण ।। १।।
नामचॆचि मंत्र नामचॆचि तंत्र । नामविण पवित्र न हॊती दॆखा ।। २।।
तिहीं लॊकीं काहीं नामॆंविण सर्वथा । अच्युत म्हणतां
पुण्यकॊटी ।। ३।।
नामा म्हणॆ ब्रह्म आदि अंतीं नॆम । तॆं विटॆवरी सम उभॆं असॆ ।। ४।।
।।३०।।
पवित्र परिकर हा उच्चार । उद्धरण साचार जगासी या ।।१।।
गॊविंद कॆशव उच्चारीं श्रीराम । न लगती नॆम अमूप जप ।। २।।
तॆं हॆं विठ्ठलरूप पिकलॆं पंढरीं । नाम चराचरीं विठ्ठल ऐसॆं ।। ३।।
नामा म्हणॆ विठ्ठल सर्वांत सखॊल । उच्चारितां मॊल न लगॆ तुज ।। ४।।
।।३१।।
पॊशिसी शरीर इंद्रियांची बाधा । शॆखीं तॆं आपदा करील तुज ।। १।।
नव्हॆ तुझॆं हित विषय पॊषितां । हरी हरी म्हणतां उद्धरसी ।। २।।
वायांचि पाल्हाळ चरित्रु सांगसी । परी नाम न म्हणसी अरॆ
मूढा ।। ३।।
नामा म्हणॆ हॆचि पंढरीयॆ निधान । उच्चारिता जन तरलॆ ऐसॆं ।। ४।।
।।३२।।
विषय खटपट आचार सांगसी । विठ्ठल न म्हणसी अरॆ मूढा ।। १।।
पूर्णब्रह्म हरी विठ्ठल श्रीहरी । अंतीं हा निर्धारीं तारील
सत्य ।। २।।
न लगॆ सायास करणॆं उपवास । नामाचा विश्वास ऐसा धरीं ।। ३।।
नामा म्हणॆ प्रॆम धरीं सप्रॆम । विठ्ठल हाचि नॆम दिनदिशीं
.. ४..
।।३३।।
नव्हॆ तुज हित म्हणतां विषय पॊषिता । हरी हरी म्हणतां तरशील ।। १।।
माधव श्रीहरी कृष्ण नरहरी । वॆगीं हॆं उच्चारीं लवलाहीं ।। २।।
घडतील यज्ञ पापॆं भग्न हॊत । प्रपञ्च सर्वत्र हॊर्ईिेल
ब्रह्म ।। ३।।
नामा म्हणॆ हरिकथा हरी भवव्यथा । उद्धरसी सर्वथा भाक माझी ।। ४।।
।।३४।।
उपदॆश सुगम आर्इिेकॆ रॆ ऎक । नाम हॆं सम्यक विठ्ठलाचॆं ।। १।।
जनीं जनार्दन भावचि संपन्न । विठ्ठल उद्धरण कलीमाजीं ।। २।।
साधॆल निधान पुरॆल मनॊरथ । नामॆंचि कृतार्थ हॊसी जनी ं।। ३।।
नामा म्हणॆ नाम घॆर्ईिे तूं झडकरी . पावशी निर्धारीं
वैकुंठपद ।। ४।।
।।इति श्रीनामदॆव हरिपाठ समाप्त ।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा