सन्मान विद्यायक पत्रकारितेचा...
लहानपणापासून असलेली लिखाणाची कायम अभिरुची, उर्मी... अकोल्यातील महाविद्यालयीन काळापासून स्तंभलेख लिखाणापासून झालेली सुरुवात कधी पत्रकारितेत परिवर्तीत झाली हे कळलेच सुद्धा नाही. दैनिक सकाळने प्रथमच माझ्या सारख्या व्यक्तीला संधी दिली हे माझे परम भाग्यच म्हणावे लागेल. दैनिक सकाळचे बुलडाणा प्रतिनिधी अरुणजी जैन,उपसंपादक आशीष ठाकरे,योगेश देऊळकार साहेबांनी टाकलेला विश्वास दोन वर्षात पत्रकारितेच्या मध्यमातून खरा करून दाखविल्याचा मला सार्थ अभिमानही वाटतो. कुठल्याही प्रकारची पार्श्वभूमी नसतांना सुद्धा तुमच्या सारखे स्नेहीजन,हितचिंतक,मित्र व मार्गदर्शकांमुळेच मला पत्रकारितेच्या क्षेत्रात यशस्वीपणे झेप व मार्गक्रमण करता आले. दैनिक सकाळने सोपविलेली जबाबदारी यशस्वीपणे सांभाळू शकलो. दैनिक सकाळ व-हाड आवृत्तीच्या तीस-या वर्धापन दिनी सन्मान व कौतुकाची थाप देतांना विदर्भ सकाळचे कार्यकारी संपादक मा.शैलेशजी पांडे , दैनिक सकाळ व-हाड आवृत्तीचे सहसंपादक आ. संदीपजी भारंबे सर...
 |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा