Responsive Ads Here

लेटेस्ट मोबाईल

रेड मी नोट ७ प्रो लाँच अब इंतजार खत्म! 
भारतीय ग्राहकांच्या पसंतीला सदैव खरे ठरलेल्या स्मार्टफोनपैकी रेडी मी एक स्मार्टफोन कंपनी आहे. ग्राहकांच्या अपेक्षांची पूर्ती करण्यात कमी कुठलीहीच कसर करत नसल्याचे दिसून येते.कमीत कमी किमतीत ग्राहकांच्या खिश्याला परवडतील असे स्मार्टफोन निर्मिती केली जाते. भारतीय बाजारपेठेत नुकताच रेड मी नोट ७ प्रो लाँच केला आहे .
केवळ १३९९९ रूपयांमध्ये तर ६ जीबी १२८ जीबी १६९९९ रूपयांमध्ये उपलब्ध करून दिला आहे. रेड मी नोट ७ प्रो १३ मार्च रोजी एमआय च्या अधिकृत बेबसाईट,फ्लिपकार्ट वरती ऑनलाईन क्रिकीची सुविधा ग्राहकांसाठी केली आहे.

अशी आहेत रेड मी नोट ७ प्रो ची वैशिष्ट्ये 
रेड मी नोट ७ प्रो Neptune Blue, Nebula Red, and Space Black या आकर्षक तीन रंगामध्ये लाँच केला  असून रेड मी नोट ७  प्रो स्मार्टफोनचा डिस्प्ले ६.३० इंच असून ऑक्टो कोअरचे प्रोसेसर आहे. तर रेड मी नोट ७ प्रो चा फ्रंट कॅमेरा १३ मेगाफिक्सलचा असून ४ जीबी रॅम व ६४ जीबी स्टोअरेज आहे. रेड मी नोट ७ प्रो ची ऑपरेटींग सिस्टीम अ‍ॅन्ड्रॉईट  आहे. तर रेड मी नोट ७ प्रो ४८ मेगाफिक्सल व ५ मेगाफिक्सल असे दोन कॅमेरे असून ४००० एमएएच ची बॅटरी क्षमता आहे. निश्चित भारतीय ग्राहकांच्या पसंतीचा विचार करून रेड मी नोट ७ प्रो बनविण्यात आला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा