Responsive Ads Here

शुक्रवार, ६ सप्टेंबर, २०१९

विवेकानंद विद्या मंदिराचे विद्यार्थी क्रीडा स्पर्धेत विजयी

कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद आश्रम व्दारा संचालित विवेकानंद विद्या  मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थीनींनी दि. ३ सप्टेंबर व दि. ४  सप्टेंबर रोजी मेहकर येथे पार पडलेल्या व्हॉलीबॉल स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून जिल्हा स्तरासाठी निवड झाली. १४ वर्ष वयोगटा आतील मुलीच्या चमू मध्ये कु.गायत्री म्हस्के, कु.पायल म्हस्के, कु.दर्शना राऊत, कु. किमया बुधवाणी, कु.जागृती यादव, कु.दिव्यानी शेळके, कु.निकिता देवकर, कु. रेणुका बोरकर, कु.सानिया नाशिर शाह, कु.आकांक्षा देवकर, कु.योगिता देवकर, कु.चंचल देवकर तर १७ वर्ष वयोगटा आतील मुलीमध्ये कु. ईशा धोंडगे, कु.खुशी पिठले, कु.रजनी शिंगणे, कु.प्रतिज्ञा पवार, कु.ऐश्वर्या जाधव, कु.समृध्दी पवार, कु.शुभांगी जवंजाळ, कु. गायत्री जाधव, कु. वैष्णवी मवाळ, कु.गायत्री रायते, कु.संजना मोहरूत, कु.निलीमा काळे तर १९ वर्ष वयोगटा आतील मुलीमध्ये कु. शितल बोरकर, कु. पल्लवी पुरी, कु. शिवाणी पारधे, कु.प्रतिक्षा जाधव, कु.कोमल म्हस्के, कु.वैष्णवी काळे, कु.गायत्री खोरे, कु.क्रांती पागोरे, कु.नेहा दुणगु, कु.कल्याणी शेळके, कु.वैष्णवी हिवाळे, कु.संजीवणी जवंजाळ तर १७ वर्षवयोगटा आतील मुला मध्ये अभिषेक सास्ते, लहु राठोड, चंद्रकांत जाधव, अगित सोळुंके, साई बिरारे,ओम लहाने, केदार हराळ, रोहित गि-हे, गौरव नपते, ॠषिकेश कदम तर १९ वर्ष वयोगटा आतील मुलामध्ये हर्षद कटयारमल, सुरज राक्से, महादेव जामकर, राहुल वरूडकर, ओम सोनुनकर, हर्षल पांढरे, ॠषिकेश अंभोरे, साई विरले, दुर्गेश रदाळ, विवेक मारकड, ओम काकड, पृथ्वीराज खंदारे तर बुध्दीबळ स्पर्धेमध्ये सोहम पवार, कु.किमया बुधवाणी, श्रीकृष्ण मापारी तर जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये सुजित देशमुख,रोहन पडघान, निखील चक्रनारायण यांची विभागासाठी निवडक झाली. या यशस्वी खेळाडूंची तयारी क्रीडा शिक्षक रणजीत जाधव, आत्मानंद थोरहाते, गोqवद अवचार, श्याम खरात, विजय गोरे यांनी करून घेतली. या खेळाडूंचे विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष आर.बी.मालपाणी, उपाध्यक्ष अशोक थोरहाते, सचिव संतोष गोरे, सहसचिव विष्णुपंत कुलवंत, आत्मानंद थोरहाते, प्राचार्य मुख्याध्यापक कैलास भिसडे, उपमुख्याध्यापक अशोक गिèहे, पर्यवेक्षक आत्माराम जामकर, देवेंद्र मोरे यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

संतोष थोरहाते
पत्रकार, दैनिक सकाळ
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,
हिवरा आश्रम,ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा