कर्मयोगी संत स्वामी शुकदास महाराजश्री संस्थापित विवेकानंद आश्रम द्वारा संचालित विवेकानंद विज्ञान महाविद्यालयात गुरुवारी ता ५ जी शिक्षक दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.राम धमक होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून प्रा.मनोज मु-हेकर तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.जयप्रकाश सोळंकी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन बी.एस.सी.भाग १,२,३च्या विद्यार्थ्यांने केले होते.या कार्यक्रमात राहूल ठेंग,श्रद्धा देशमुख विद्यार्थ्यांने आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.कोमल सास्ते व आभार प्रदर्शन गोपाल मोरे यांनी केले.या प्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक श्री.जयगावकर,प्रा.घोती,प्रा.गा यकवाड, प्रा.गवई, प्रा.शेळके, प्रा.कु.समता कस्तुरे,प्रा.कु.मनिषा कुडके,प्रा.कु.मोरे प्रा.कु.सातपुते, प्रा.योगेश काळे,प्रा.आंबेकर प्रा.फाजगे उपस्थित होते.
संतोष थोरहाते हे संत साहित्याचे अभ्यासक असून एक नामवंत पत्रकार,योगप्रचारक,ग्राफिक्स डिझानर म्हणून सुद्धा ते परिचित आहेत. विवेकानंदाच्या विचारांचा अत्यंत प्रभाव त्यांच्या व्यक्तिमत्वावर दिसून येतो. संतोष थोरहाते हे सध्या जनसंपर्क कार्यालय कार्यरत आहेत.
विवेकानंद विज्ञान महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा
संतोष थोरहाते हे संत साहित्याचे अभ्यासक आहेत. संतोष थोरहाते एक नामवंत पत्रकार,योगप्रचारक, ग्राफिक्स डिझायनर म्हणून सुद्धा ते परिचित आहेत. विवेकानंदाच्या विचारांचा अत्यंत प्रभाव त्यांच्या व्यक्तीमत्वावर दिसून येतो.संतोष थोरहाते हे दैनिक सकाळ मध्ये पत्रकार आहेत
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा