रूग्णसेवेच्या माध्यमातून हजारो ग्रामीण तसेच शहरी रूग्णांना व्याधीमुक्त करून त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करणारे डॉ.नारायण अंभोरे यांची बंगळुर येथे दि.२९ सप्टेंबर रोजी होणा-या पाचव्या आंतरराष्ट्रीय परिषद व चर्चासाठी निवड करण्यात आली आहे.
बुलडाणा जिल्हयातून या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी निवड झालेले ते एकमेव डॉक्टर आहेत.वल्र्ड रिफ्लेक्सॉलॉजी सप्ताह,जैन रिफ्लेक्सॉलॉजी यांच्या वतीने राबविण्यात येतो. या अंतर्गत पाचवी आंतरराष्ट्रीय परिषद व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहानिमित्त दि.२३ ते दि.२९ सप्टेंबर दरम्यान निःशुल्क तपासणी व उपचार शिबीर घेण्यात येणार आहे. दि.२२ सप्टेंबर रोजी मुंबई येथून शुभारंभ होणार असून दि.२२ सप्टेंबर रोजी बंगळुर येथे समारोप होणार आहे. डॉ. नारायण अंभोरे हे मागील दहा ते बारा वर्षापासून अॅक्युपंचर, अॅक्युप्रेशर, योगा व निसर्गोपचाराच्या माध्यमातून रुग्णांची अत्यल्प दरात सेवा करीत आहेत. आतापर्यत त्यांनी विना शस्त्रक्रीया लाखो रुग्णांना दुर्धर आजारातून मुक्त केले आहे. विशेष म्हणजे आठवडाभर विविध शहरात जावून ते रुग्णांवर उपचार करीत आहेत. डॉ.नारायण आंभोरे यांचे सर्वच क्षेत्रातून अभिनंदन करण्यात येत आहे.
बुलडाणा जिल्ह्यातून मिळाला एकमेव मान
ग्रामीण भागातून आपल्या आरोग्य सेवेला सुरुवात करणारे डॉ. नारायण अंभोरे आपल्या अचूक रोगनिदानामुळे लवकरच प्रसिद्ध पावले. डॉ. नारायण अंभोरे हे मागील दहा ते बारा वर्षापासून अॅक्युपंचर, अॅक्युप्रेशर, योगा व निसर्गोपचाराच्या माध्यमातून रुग्णांची अत्यल्प दरात सेवा करीत आहेत. आतापर्यत त्यांनी विना शस्त्रक्रीया लाखो रुग्णांना दुर्धर आजारातून मुक्त केले आहे.बंगळुर येथे दि.२९ सप्टेंबर रोजी होणा-या पाचव्या आंतरराष्ट्रीय परिषद व चर्चासाठी निवड झालेले ते बुलडाणा जिल्हयातून एकमेव डॉक्टर आहेत.

संतोष थोरहाते
पत्रकार, दैनिक सकाळ
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,
हिवरा आश्रम,ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा