न भूतो न भविष्यती !


मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला राज्यभरात मोठे यश मिळाले. बंदमुळे राज्यातील सार्वजनिक वाहतूक सेवा ठप्प झाली आहे. हिवरा आश्रममध्ये सुध्दा कडकडीत बंद दिसून आला. यावेळी भाजीविक्रेत्या पासून अनेकांनी व्याप-यांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली. हिवरा आश्रममध्ये शंभर टक्के बंद यावेळी दिसून आला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ब्रिक्स परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियाला रवाना !

विधानसभेसाठी आजपासून उमेदवारी अर्जांची स्विकृती

तानाजी सावंतांचा पुतण्या शरद पवारांच्या भेटीला